मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका जसजश्या जवळ येतायत तसतस राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे त्याचाच भाग म्हणजे आशीष शेलार यांनी केलेली उद्धव ठाकरें वरील टीका .. पुढील ट्विटस करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हानच दिलयं .
26 जुलैच्या पुरात मुंबईकरच मुंबईकरांसाठी झटत होते, हे खरे आहे.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2022
पण आज त्या दाहक आठवणींचे भाषण करणारे
26 जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते.. त्याचे काय?
26/11 च्या हल्ल्यात पण मुंबईकर मुंबईकरांसाठी जातपात, पक्ष न बघता मदत करत होते.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2022
नरिमन हाऊस, ताज या परिसरात आमचा कमलाकर दळवीसुद्धा मदत करत होता.
आज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का?
बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपाचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगत हे घरी पोहचले.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2022
कोरोनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मा. एकनाथ शिंदे पीपीई घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते... तेव्हा तुम्ही घरी बसला होतात...
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2022
स्थलांतरीत मजूरांना अन्नधान्य वाटपापासून गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे शेकडो भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला कसे दिसणार?
तुम्ही घरी बसलात होतात!

मुंबई जिंकायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह येणार म्हणून तुम्ही ठरवलंत आणि तुम्ही आधीच घाबरून गेलात की काय?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2022
अहो, यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे... भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे!