तू म्हणशील तसं ही नाटक महाराष्ट्रात अक्षरक्ष: धुमाकूळ घालते आहे लोकांच्या पसंतील उतरते आहे. प्रशांत दामले , संकर्षण कराडे , भक्ति देसाई आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने नटलेलं ही नाटक आता आखाती देशात देखील आपल्या मराठी जनांच्या भेटीसाठी जात आहे त्यामुळे तेथील नाटक प्रेमींमध्ये उत्सहाचे वातावरण आहे.
ठिकाण :
स्थळ : एमिरेट्स इंटरनॅशनल स्कूल, उम्म सुक्कीम, दुबई
गेट्स ओपन संध्याकाळी : ०५ :३० वाजता
प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबूक च्या पेज वरून ही माहीती दिली आहे