Dainik Sahyadri

आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घनाघात.. वाचा ट्विटस .

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका जसजश्या जवळ येतायत तसतस राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे त्याचाच भाग म्हणजे आशीष शेलार यांनी केलेली उद्धव ठाकरें वरील टीका .. पुढील ट्विटस करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हानच दिलयं . 

Exit mobile version