नोकरीच्या आरक्षणासाठी बांगलादेशातील सर्व शाळा कॉलेजेस बंद .
सरकारी नोकरीच्या विरुद्ध आरक्षणामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे बांगलादेशातील सर्व शाळा कॉलेजेस बंद आहेत .जोपर्यंत सरकार सूचना देत नाही तोपर्यंत शाळा कॉलेजेस सुरू होणार नाही.असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
सैनिकांच्या मुलांना सार्वजनिक क्षेत्रात आरक्षण देण्यासाठी तसेच 1971 मध्ये पाकिस्तानातून बाहेर पडताना झालेल्या स्वतंत्रयुद्धात कामी आलेल्या लोकांना सुद्धा सार्वजनिक क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळावं. म्हणून विद्यापीठातील विद्यार्थी निषेध मोर्चा काढत आहे.
काही सरकारी नोकऱ्या महिलांसाठी दिव्यांगांसाठी आणि वांशिक अल्पसंख्यांक साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या नोकऱ्या विद्यार्थ्यांच्या मते मेरीटच्या आधरावर ठेवाव्यात असे त्यांचे म्हणणे आहे.