तू म्हणशील तसं ही नाटक महाराष्ट्रात अक्षरक्ष: धुमाकूळ घालते आहे लोकांच्या पसंतील उतरते आहे. प्रशांत दामले , संकर्षण कराडे , भक्ति देसाई आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने नटलेलं ही नाटक आता आखाती देशात देखील आपल्या मराठी जनांच्या भेटीसाठी जात आहे त्यामुळे तेथील नाटक  प्रेमींमध्ये उत्सहाचे वातावरण आहे.

ठिकाण : 

स्थळ : एमिरेट्स इंटरनॅशनल स्कूल, उम्म सुक्कीम, दुबई
रविवार ,१६  ऑक्टोबर २०२२ , सं. ०६ :00 वाजता
गेट्स ओपन संध्याकाळी : ०५ :३०  वाजता

प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबूक च्या पेज वरून ही माहीती दिली आहे