टोल थकबाकी असल्यास वाहन व्यवहार थांबणार; केंद्र सरकारचे नवे कडक नियम २०२६ पासून लागू
महामार्गावरील टोल वसुली अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारने कडक नियमावली लागू केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम, २०२६ मध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या असून,...
Read More
